घरव्हिडिओमनसेच्या इशाऱ्यावर सुषमा अंधारेंचे थेट प्रत्युत्तर

मनसेच्या इशाऱ्यावर सुषमा अंधारेंचे थेट प्रत्युत्तर

Related Story

- Advertisement -

ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मनसेच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. इलाका तुम्हाला धमाका हमारा असं खुलं आव्हान सुषमा अंधारे यांनी मनसेला दिलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर निशाणा साधल्यावर सुषमा अंधारे आणि मनसे यांच्यात वाद निर्माण झाला होता. उठ दुपारी, घे सुपारी अशी टीका सुषमा अंधारे यांनी मनसेवर केली होती.

- Advertisement -