घरव्हिडिओJNU हल्ल्यानंतर स्वरा भास्करला रडू कोसळलं

JNU हल्ल्यानंतर स्वरा भास्करला रडू कोसळलं

Related Story

- Advertisement -

जेएनयू विद्यापीठात ५ जानेवारी रोजी रात्री काही अज्ञात हल्लेखोरांनी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहावर हल्ला चढवला. या हल्ल्यात जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या अध्यक्षा आईशी घोष गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर जेएनयूची माजी विद्यार्थी आणि अभिनेत्री स्वरा भास्करने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करुन जेएनयूला मदत करण्याचे आवाहन केले. या व्हिडिओत स्वराला अक्षरशः रडू कोसळले.

- Advertisement -