Monday, August 8, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अमृता धोंडगे आणि तेजस बर्वेचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला..

अमृता धोंडगे आणि तेजस बर्वेचा नवा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला..

Related Story

- Advertisement -

मिसेस मुख्यमंत्री’ (Mrs. Mukhyamantri) या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली महाराष्ट्राची लाडकी ‘सुमी’ म्हणजेच अभिनेत्री अमृता धोंगडे आणि ‘सुमी’ चा लाडका ‘पायलट’ अर्थात अभिनेता तेजस बर्वे ही छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. या नव्या वर्षात अमृता धोंगडे (Amruta Dhongade) आणि तेजस बर्वे (Tejas Barve) यांची जोडी छोट्या नाही तर मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्यांच्या आगामी मराठी चित्रपटाचे नाव ‘दिशाभूल’ आहे.

- Advertisement -