घरव्हिडिओव्यापारी संघटनांनी घोषीत केला जनता कर्फ्यू

व्यापारी संघटनांनी घोषीत केला जनता कर्फ्यू

Related Story

- Advertisement -

नाशिक शहरांमध्ये व्यापारी संघटनांनी स्वयंस्फूर्तीने जनता कर्फ्यू घोषित केलेला आहे या जनता कर्फ्यू चा आज दुसरा दिवस शहरातील मेन रोड, भद्रकाली, गाडगे महाराज चौक, महात्मा गांधी रोड या परिसरातील सर्व दुकाने आहेत याच बंद होती. या भागातील सर्व व्यवहार २८ जून पर्यंत बंद राहणार आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी व्यापारी संघटनांनी हा निर्णय घेतला असून या बंदला व्यापाऱ्यांकडून देखील चांगला प्रतिसाद मिळतो आहे.

- Advertisement -