घरव्हिडिओउदय सामंत यांचा विरोधकांना टोला

उदय सामंत यांचा विरोधकांना टोला

Related Story

- Advertisement -

 पुण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारे उद्यानाचे उद्घाटन रद्द झाल्यानंतर या उद्यानाचे नाव धर्मवीर आनंद दिघे नाव देण्यात आल्याची माहिती शिंदे गटातील आमदार उदय सामंत यांनी दिली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दौरे पाहून विरोधकांना पोटशूळ उठला असल्याचं देखील उदय सामंत यावेळी म्हणाले

- Advertisement -