घरव्हिडिओउद्धव ठाकरेंचं स्टेजवरच NCP आमदाराला आमंत्रण!

उद्धव ठाकरेंचं स्टेजवरच NCP आमदाराला आमंत्रण!

Related Story

- Advertisement -

नवी मुंबईमध्ये झालेल्या एका कार्यक्रमामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भर कार्यक्रमात स्टेजवरूनच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांना शिवसेनेत प्रवेश करण्याचं आमंत्रण देऊन टाकलं! त्यावर शशिकांत शिंदे यांच्या हाती फक्त हसण्याशिवाय दुसरं काही राहिलं नाही!

- Advertisement -