घरव्हिडिओउद्धव ठाकरेंनी केलं आदित्य ठाकरेंचं कौतुक

उद्धव ठाकरेंनी केलं आदित्य ठाकरेंचं कौतुक

Related Story

- Advertisement -

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मंबईकरांना एक मोठे गिफ्ट दिले. ते म्हणजे मुंबईतील ५०० चौरस फुटाखालील घरांना मालमत्ता कर माफ करण्यात आला. महाविकास आघाडी सरकारच्या या निर्णयामुळे मुंबईत १६ लाख कुटुंबांना फायदा होणार आहे. या निर्णयाबद्दल मुख्यमंत्र्यांनी आपल्या सहकाऱ्यांचे जाहीर आभार मानले. विशेष म्हणजे यावेळी त्यांनी त्यांचा ताण कमी करणाऱ्या एका विशेष सहकाऱ्याचे पहिल्यांदा नाव जाहीर केले.

- Advertisement -