घरव्हिडिओरातोरात होऊ शकतात ‘हे’ मोठे बदल

रातोरात होऊ शकतात ‘हे’ मोठे बदल

Related Story

- Advertisement -

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी संसदेत देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्यामुळे सर्वच क्षेत्राच्या नजरा सरकारच्या घोषणांकडे लागल्या आहेत. मोदींनी तीन वर्षांपूर्वी घोषणा करुन देशाला सरप्राईज दिलं होतं. त्याचपद्धतीने यावेळी पण देणार का? याकडे सर्व क्षेत्राचं लक्ष लागून आहे.

- Advertisement -