घरव्हिडिओडेस्टीनेशन वेडिंग करणारे बॉलिवूड कलाकार कोणते?

डेस्टीनेशन वेडिंग करणारे बॉलिवूड कलाकार कोणते?

Related Story

- Advertisement -

विक्की कौशल कतरिनाच्या लग्नाचे सात फेरे ८०० वर्ष जुन्या किल्ल्यात घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. ७ ते १२ डिसेंबर पर्यंत या ठिकाणी लग्नाविधी पार पडणार असल्याची माहिती समोर येत आहे. मधल्या काळात बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रेंटींनी डिस्टिनेशन वेडिंग केलं. केवळ विराट आणि अनुष्काच नाही तर इतर सेलिब्रेटींनी देखील ग्रँड डेस्टिनेशन वेडिंग केलं होतं कोणते आहेत ते कलाकार पाहूयात.

- Advertisement -