घरव्हिडिओआम्ही स्मृती इराणींना आठवण करून समज द्यायची का? - वडडेट्टीवार

आम्ही स्मृती इराणींना आठवण करून समज द्यायची का? – वडडेट्टीवार

Related Story

- Advertisement -

७० रुपये पेट्रोल असताना रस्त्यावर बसणाऱ्या स्मृर्ती इराणी आत १०५ रुपये पेट्रोल असताना गायब झाल्यात त्या स्मृती इराणींना आता आम्ही आठवण करून समज द्यायची का? अशी टीका मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडडेट्टीवार यांनी केली. एखाद्याच्या भावनांचा उद्रेक झाला तर आमचं त्याला पाठींबा आहे. भाई जगताप पोलिसांवर धावून गेले नाही त्यांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या त्याचा बावू करण्यात आला,असे वडडेट्टीवार म्हणाले.

- Advertisement -