घरव्हिडिओमिग 17V-5 जगातील सर्वात प्रगत वाहूक हेलिकॉप्टरपैकी एक

मिग 17V-5 जगातील सर्वात प्रगत वाहूक हेलिकॉप्टरपैकी एक

Related Story

- Advertisement -

तमिळनाडूच्या कुन्नूरमध्ये वायूदलाचे जे हेलिकॉप्टर क्रँश झालं त्यात भारताचे सीडीएस विपिन रावल यांचा मृत्यू झाला. पंतप्रधान मोदींनी देखील या हेलिकॉप्टरमधून प्रवास केल्याचे सांगितले जाते. हे हेलिकॉप्टर भारतीय लष्कराच्या वापराच्या द़ृष्टीने फार प्रगत मानले जाते. जाणून घ्या काय आहेत मिग-17V-5 हेलिकॉप्टरची वैशिष्ट्ये.

- Advertisement -