घरव्हिडिओकाय आहेत व्हाईट फंगसची लक्षणे?

काय आहेत व्हाईट फंगसची लक्षणे?

Related Story

- Advertisement -

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांना म्युकरमायकोसिस म्हणजे ब्लॅक फंगस (काळी बुरशी) आजार होण्याचे प्रमाण वाढले. या आजारामध्ये आतापर्यंत राज्यात ९० जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळाली आहे. तर १५०० जणांना या आजाराची लागण झाली आहे. परंतु, आता या आजारानंतर व्हाईट फंगसचा धोकादायकही वाढला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्हाईट फंगसचे बिहारमधील पटनामध्ये चार रुग्ण आढळून आले आहेत. मात्र, या व्हाईट फंगसची लक्षणे काय आहेत जाणून घेऊया.

- Advertisement -