घरव्हिडिओनाना पटोले यांचे वकील सतीश उके यांच्या घरी EDची धाड |

नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांच्या घरी EDची धाड |

Related Story

- Advertisement -

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकील सतीश उके यांच्या घरी ईडीची धाड पडली आहे. ईडीचे अधिकारी सकाळपासूनच सतीश उकेंच्या घराची झडती घेत आहेत. सतीश उके हे हायप्रोफाईल वकिलांपैकी एक असून आतापर्यंत त्यांनी अनेक खटले लढवले आहेत.

- Advertisement -