घरव्हिडिओवीजनिर्मितीसाठी कार ठरतायत फायदेशीर

वीजनिर्मितीसाठी कार ठरतायत फायदेशीर

Related Story

- Advertisement -

भारतात वीजेवर चालणाऱ्या कारची सध्या मोठी चलती आहे. पण रस्त्त्यावर धावणाऱ्या कारपासूनचं वीजनिर्मिती होतेय हे तुम्ही कधी ऐकलं आहे का? नाही ना.. पण जगात असा एक प्रयोग सध्या सुरु आहे. आणि यातून 1 तासात ही टर्बाइन 1 किलोवॅट ऊर्जा निर्माण होते. त्यामुळे नेमका हा प्रयोग काय आहे? आणि तो कोणत्या देशात सुरु आहे ? ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ…

- Advertisement -