घरव्हिडिओयूपी सरकारकडून माफियांवर कारवाई, योगी आदित्यनाथांचा व्हिडिओ व्हायरल

यूपी सरकारकडून माफियांवर कारवाई, योगी आदित्यनाथांचा व्हिडिओ व्हायरल

Related Story

- Advertisement -

उमेश पाल हत्येप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने (एसटीएफ) असद, माफिया अतिक अहमदचा मुलगा आणि त्याचा साथीदार झाशी येथे गुरुवारी एका चकमकीत ठार केल्यानंतर ‘मिट्टी में मिला दूंगा’ हा हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड झाला. सोशल मीडियावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा विधानसभेतील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. योगी सरकारचे कौतुक करत #MittiMeMila_Dunga हा टॅग ट्विटरवर ट्रेंड करू लागला.

- Advertisement -