घर लेखक यां लेख

193820 लेख 524 प्रतिक्रिया

द लंचबॉक्स ,पात्रांना जोडणारी सुखद सेरेंडिपिटी

‘द लंचबॉक्स’च्या कथेच्या अगदीच छोटेखानी स्वरूपामुळे दिग्दर्शक बत्राला त्यातील पात्रं, त्यांचा भोवताल अशा गोष्टी अधिक विस्तृतपणे टिपण्याची संधी मिळते. साजन, इला, तिची शेजारीण देशपांडे,...

चारुलता : ‘ती’चं भावविश्व

चारुलताच्या निमित्ताने रे केवळ एक क्लिष्ट आणि प्रगल्भ स्त्री पात्रच निर्माण करीत नाहीत, तर त्याला तितक्याच प्रभावीपणे पडद्यावर आणतात. चारुलता आणि अमलमधील नात्यामध्ये कुठेही...

राघवनचे गडद सिनेमॅटिक विश्व : भाग २

दिग्दर्शक श्रीराम राघवनच्या एकूणच फिल्मोग्राफीकडे एकत्रितपणे पाहिल्यास त्याच्या दिग्दर्शकीय शैलीचं विश्लेषण करणं अधिक सोपं होतं. त्याचं दिग्दर्शकीय पदार्पण असलेला ‘एक हसीना थी’, नंतरचे ‘जॉनी...

राघवनचे गडद सिनेमॅटिक विश्व : भाग १

जागतिक स्तरावर चित्रपट या माध्यमाची सुरुवात होत असतानाच भारतामध्ये हे माध्यम अगदीच लवकर १९१० च्या दशकातच येऊन पोहोचले. असे असले तरी पुढे मात्र मर्यादित...

‘जॉनी गद्दार’ : राघवनचा पल्प थ्रिलर

विक्रम (नील नितीन मुकेश), शेषाद्री (धर्मेंद्र), शार्दुल (झाकीर हुसैन), प्रकाश (विनय पाठक) आणि शिवा (दया शेट्टी) हे पाच लोक एकत्रितपणे अवैध धंदे चालवत असतात....

‘एक हसीना थी’ : राघवनची हसीना

सारिका वर्तक (उर्मिला मातोंडकर) ही मुंबईतील एका ट्रॅव्हल एजन्सीमध्ये काम करते. ती सिंगल आहे, सुंदर आहे आणि मुंबईत एकटी राहते. ती हे सगळे गुणधर्म...

‘बदलापूर’ : राघवनचे गडद सूडनाट्य

बरेचसे चित्रपट दिग्दर्शक हे एखाद्या विशिष्ट चित्रपट प्रकारात वैशिष्ठ्यपूर्ण आणि प्रभावी प्रकारे काम करण्यासाठी ओळखले जात असतात. म्हणजे, हिचकॉकने रहस्यपटांहूनही वेगळ्या प्रकारात तितकीच प्रभावी...

`मुंबई मेरी जान’ : मानवी भावभावनांचा कोलाज

कुठल्याही राष्ट्रावर एखादी आपत्ती आली, एखादं संकट उद्भवलं की त्याचे त्या राष्ट्रातील जनमाणसावर सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही प्रकारचे पडसाद उमटत असतात. त्यातही पुन्हा...

‘खोसला का घोसला’ : चोर के घर से चोरी

आर्थिक आणि सामाजिक पातळीवर सुरक्षित आणि स्थिरस्थावर राहत, चौकटीबद्ध आयुष्य जगत का होईना, पण कुठलीही सामान्य व्यक्ती ज्या काही मर्यादित स्वरूपाच्या आकांक्षा आणि स्वप्नं...

शोर इन द सिटी महानगरी अस्वस्थतेची केऑटिक कथा

या चित्रपटातील उपकथानकं साधारण वेगवेगळ्या मध्यवर्ती पात्रांच्या तीन गटांच्या रूपात समांतरपणे चालतात. यातील पहिला म्हणजे अभय (सेंधील राममूर्ती) आणि त्याची प्रेयसी शाल्मली (प्रीती देसाई)....