महाराष्ट्रछत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर

Pankaja Munde : आरक्षणाचा प्रश्न सोडवा, लोक दारात येऊन आशीर्वाद देतील; पंकजा मुंडेचा सरकारला सल्ला

बीड (परळी) : ज्याप्रमाणे मध्य प्रदेशमध्ये तेथील सरकारने महिलांसाठी विविध योजना राबवल्या, त्याचे अनुकरण करणे गरजेचे आहे. यासोबतच सध्या जो आरक्षणाचा प्रश्न निर्माण झाला...

Fadnavis Vs Munde : परळीत ‘शासन आपल्या दारी’; पंकजा मुंडे-फडणवीस आमनेसमाने येणार?

बीड : महायुती सरकारचा शासन आपल्या दारी हा कार्यक्रम आज मंगळवारी (5 डिसेंबर) बीड जिल्ह्यातील परळीत होत आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री...

Manoj Jarange यांचा एक फोन आणि आक्रमक गावकरी झाले शांत; वाचा काय घडले नेमके?

छत्रपती संभाजीनगर : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटला आहे. त्यामुळे मराठा आंदोलक मनोज जरांगे असो, ओबीसी नेते छगन भुजबळ...

Manoj Jarange : ‘तुम्ही आमच्याशी दगाफटका कराल तर याद राखा’; जरांगेचा सरकारला इशारा

जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या चौथ्या टप्प्यास आज शुक्रवार (1 डिसेंबर) पासून सुरुवात झाली असून, जालन्यात आयोजित सभेत त्यांनी...
- Advertisement -

Pritam Munde On Politics : प्रितम मुंडे स्पष्टच बोलल्या; सध्याच्या राजकारणाचा ‘खेळ’ झालाय

बीड : सत्तेतील भाजपच्या खासदार प्रितम मुंडे यांनी सध्याच्या राजकारणवर भाष्य केले असून, सध्याचे राजकारणाची परिस्थिती पाहता या राजकारणाचा खेळ झाला असल्याचे मत त्यांनी...

Gogawale Vs Danve : …तर दानवेंना संभाजीनगर आणि रायगडमधील फरक दाखवून देऊ; शिंदे गटाचा थेट इशारा

मुंबई : जर दानवेंना एवढीच जर खुमखुमी असेल तर त्याला मुख्यमंत्री नाही तर आम्हीच काफी आहोत. छत्रपती संभाजीनगर आणि रायगडमधील फरक काय असतो हे...

शिक्षक भरतीवरून भावी शिक्षिकेचा केसरकरांवर प्रश्नांचा भडीमार; शिक्षणमंत्र्यांचा मात्र श्रद्धा अन् सबुरीचा सल्ला

बीड : राज्यात सत्तांतर झाले असतानाही अद्यापही सर्वसामान्यांचे प्रश्न तसेच पडून आहेत. यापैकी एक प्रश्न म्हणजे शिक्षकभरती. अद्यापही राज्यात शिक्षक भरती झालेली नाही. त्यामुळे...

मराठवाड्यातील आंदोलन यशस्वी; नाशिक, नगरच्या धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात

नाशिक : गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यातील पाणी प्रश्न तापला होता. मराठवाड्याला नाशिक, नगरच्या जिल्ह्यातील धरणांमधून पाणी सोडण्यात यावे, अशी मागणी मराठवाड्यातून करण्यात आली होती....
- Advertisement -

… हा तर मराठा आंदोलनाला बदनाम करण्याचा डाव; अशोक चव्हाण यांचा आरोप

मुंबई : मराठा आरक्षणासाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे तूर्त जायकवाडीत पाणी सोडू नये, अशी सूचना करणारे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे पत्र म्हणजे मराठा आंदोलनाला...

नात्याला काळिमा… मुलीला विवस्त्र नाचवत बनवला व्हिडीओ; सावत्र बापाचा अत्याचार

छत्रपती संभाजीनगर: वडील आणि मुलीच्या नात्याला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका पीडित मुलीने तिच्या सावत्र बापाचे कारनामे चव्हाट्यावर आणले आहेत....

पाणी, आरक्षण, रुग्णालयातील मृत्यू अन् बरच काही…; मराठवाडाच का धुमसतोय?

मुंबई : सुसंस्कृत आणि तेवढेच बलशाली राज्य म्हणून ओळख असलेल्या महाराष्ट्र राज्यातील सहा विभागापैकी चर्चेत आहे तो फक्त मराठवाडा विभाग. याच विभागात कधी सार्वजनिक...

Maharashtra Politics : ओबीसी मेळाव्याला जाण्यास पक्षाने परवानगी नाकारली; पंकजा मुंडेंचे मोठं विधान

बीड : राज्यातील राजकारणात मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद पेटताना दिसत असतानाच आता भाजपच्या नेत्या माजी आमदार पंकजा मुंडे यांनी जालना जिल्ह्यातील अंबडमधील ओबीसी...
- Advertisement -

तुमच्या डोळ्यादेखत OBC आरक्षणाचा बट्ट्याबोळ होणार असेल तर…; भुजबळांचा भाजपला थेट इशारा

अंबड (जालना) : मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या विरोधावरून जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात आयोजित करण्यात आलेल्या ओबीसींच्या एल्गार मेळाव्यात शुक्रवारी (17 नोव्हेंबर)...

भुजबळ भावूक होऊन म्हणाले, ‘गोपीनाथ मुंडे असते तर OBC समाजावर संकट आलं नसतं’

अंबड (जालना) - मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातून मराठ्यांना ओबीसींमधून कुणबी म्हणून आरक्षण देण्याची मागणी केली. त्याच जालना जिल्ह्यात ओबीसींची महाएल्गार सभा होत आहे....

‘जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी’; एल्गार सभेतून वडेट्टीवारांचा हल्लाबोल

अंबड (जालना) : जालना जिल्ह्यातील अंबड येथे आयोजित करण्यात आलेल्या ओबीसी एल्गार मेळाव्यात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी जात...
- Advertisement -