नागपूर

विजयकुमार गावितांकडून आदिवासी समाजाच्या आंदोलनाला भेट; महिलांनी अडविली गाडी

नागपूर : धनगर समाजाला (Dhangar Reservation) आदिवासी प्रवर्गात अंतर्गत आरक्षण देऊ नये यासाठी नागपूरमध्ये संविधान चौकात आदिवासी समाजाकडून गेल्या आठवड्याभरापासून साखळी उपोषण सुरू आहे....

राज्यातील शासकीय रुग्णालयात नेमकी सुरूय तरी काय? नागपूरातही रुग्णांचे मृत्यू सत्र

नागपूर : दोन महिन्यांपूर्वी ठाणे जिल्ह्यातील कळवा रुग्णालयात 18 रुग्णांच्या अचानक मृत्यून खळबळ उडाली होती. त्यानंतर आता दोन दिवसांपूर्वी नांदेडमधील शासकीय रुग्णालयात 24 तासांमध्ये...

भीषण अपघात! बुलढाण्यात भरधाव ट्रकने झोपलेल्या मजुरांना चिरडले; 3 जणांचा जागीच मृत्यू, 2 जण जखमी

अमरावती : बुलढाण्यात तालुक्यातील नांदुरा ते मलकापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर भीषण अपघात झाला.हा अपघात आज पहाटे साडेपाचच्या सुमारास घडला असून यात तीन मजुरांचा...

विदर्भातील आदिवासींचा मंत्री गावितांना नाशिकमध्ये घेराव; बराच वेळ गोंधळाची स्थिती

नाशिक : आदिवासी विकास महामंडळाची सर्वसाधारण सभा शनिवारी येथील गोखले शिक्षण संस्थेच्या कॉलेज रोडवरील गुरूदक्षिणा सभागृहात झाली. यावेळी हा गोंधळ झाला. गोंदिया, भंडारा, चंद्रपूर...

गुत्तेदारांच्या फायद्यासाठी नागपूरच्या विकासाचे सोंग; ठाकरे गटाचा सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप

नागपूर : आपल्या मर्जीतील गुत्तेदारांच्या फायद्यासाठी नागपूरच्या विकासाचे सोंग घेऊन नागपूरच (Nagpur) सिमेंटीकीकरण व पर्यावरणाचा ऱ्हास करून नागपूरकरांना पूरपरिस्थितीत ढकलून देण्याच पाप हे स्थानिक...

नागपूरकरांना दिलासा देण्याऐवजी राजकीय कार्यक्रमांमध्ये मग्न, सुप्रिया सुळेंचा फडणवीसांवर निशाणा

मुंबई : मुसळधार पावसाने नागपूर शहराला झो़डपले असून अवघ्या 4 तासात 100 पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे नागपूरमध्ये पूरस्थिती निर्माण होऊन नागरिकांचे खूप हाल...

शहर नियोजनाच्या बाबतीत भाजपा पूर्णपणे अपयशी, नागपूर पूरस्थितीवरून राष्ट्रवादीची टीका

नागपूर : मुसळधार पावसाने शनिवारी नागपूर शहराला झो़डपले असून अवघ्या 4 तासात 100 पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे नागपूरमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. या...

Nagpur Flood : नागपुरात मुसळधार पावसामुळे हाहाकार; उपमुख्यमंत्र्यांकडून आर्थिक मदत जाहीर

नागपूर : शुक्रवारी मध्यरात्रीपासून पडणाऱ्या पावसाने आज (23 सप्टेंबर) अवघ्या 4 तासात 100 पावसाची नोंद केली. त्यामुळे नागपूरमध्ये पुरस्थितीजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. या...

मुसळधार पावसाने नागपूरला धुतले, अनेक भागात पाणीच पाणी; फडणवीसांनीही घेतली दखल

नागपूरात मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. सतत कोसळत असलेल्या पावसामुळे नागपूरच्या अनेक सखल भागांत पाणी साचलं आहे. नागपुरात रात्री विजांच्या कडकडाटासह...

नको त्या ठिकाणी लपवून केली जात होती सोन्याची तस्करी; नागपूर विमानतळावर दोघे अटेकत

नागपूर : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोने, ड्रग्सची तस्करी करणाऱ्यांना कस्टम डिपार्टमेंट अटक केल्याच्या घटना मागील काही दिवसांमध्ये उघडकीस आल्या आहेत. आता मुंबईनंतर उपराजधानीमध्येही सोने...

ओबीसी आरक्षणात नवीन वाटेकरी येऊ देणार नाही; फडणवीसांचं आंदोलकांना आश्वासन

नागपूर : कुणबी ओबीसी समाजाकडून नागपूरमध्ये गेल्या आठवड्याभरापासून आंदोलन करण्यात येत आहे. या आंदोलनाना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज भेट दिली. यावेळी आंदोलकांशी चर्चा...

नागपुरातील मारबत उत्सवामधील ‘या’ रंजक गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

नागपूर : विदर्भातील मारबत उत्सवाची राज्यभरात चर्चा असते. या उत्सव पाहण्यासाठी राज्यभरातून विदर्भात मोठ्या संख्येने लोक गर्दी करतात. या उत्सवातून विदर्भाच्या ऐतिहासिक आणि सांसकृतिक...

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोषमुक्त, 2014 च्या प्रकरणात न्यायालयाचा निर्णय

नागपूर : 2014 मध्ये निवडणूक लढवताना देवेंद्र फडणवीस यांनी जे प्रतिज्ञापत्र दाखल केले होते. त्यात दोन गुन्ह्यांची नोंद करण्यात आली नव्हती, या प्रकरणात फडणवीसांना...

रात्री गुपचूप भेटले अन् घरात गळफास…; नागपूरमध्ये वर्षभराच्या प्रेमाचा धक्कादायक अंत

नागपूर : नागपूरमध्ये काळजाचा ठोका चुकावणारी धक्कदायक घटना समोर आली आहे. नागपूरमधील पारशिवनी पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या पेंढरी गावात प्रेमी युगुलाने गळफास घेत आत्महत्या केली...

‘राष्ट्रवादी’ला मुख्यमंत्री पद देण्याची वेळ आली तर उद्धव ठाकरे… प्रफुल्ल पटेलांचा गौप्यस्फोट

नागपूर - एकीकृत शिवसेना (Shivsena) आणि भारतीय जनता पक्षाची (BJP) युती ही अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदासाठी तुटली होती. राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) जेव्हा हीच मागणी तत्कालिन...