घर लेखक यां लेख

193892 लेख 524 प्रतिक्रिया
sourav ganguly news ganguly health updates Sourav Ganguly taken to hospital after complaining of chest pain

दादा…बस नामही काफी है!

कलकत्यातील (आताचे कोलकाता) एका गर्भश्रीमंत घरात जन्मलेल्या सौरव गांगुलीला लहानपणापासूनच सर्व सोयीसुविधा मिळाल्या. कलकत्यातील लोकांना क्रिकेटपेक्षा फुटबॉल प्रिय! त्यामुळे सहाजिकच गांगुली लहानपणी फुटबॉलकडे आकर्षित...

भरवशाच्या म्हशीला…

रिषभ पंत म्हणजे टीम इंडियाचे भविष्य! युवा असला तरी काय झाले, आता पंतला क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत भारताचा प्रमुख यष्टीरक्षक-फलंदाज बनवण्याची वेळ आली आहे, असे...

प्रतिस्पर्ध्यांसाठी ‘डबल ट्रबल’!

काही दिवसांपूर्वीच टोकियोमध्ये झालेल्या ऑलिम्पिक हॉकी चाचणी स्पर्धेत भारताच्या पुरुष आणि महिला या दोन्ही संघांनी जेतेपद पटकावले. जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असणारा भारताचा पुरुष...

संयम शमला,स्टेनगन थंडावली

मागील काही दिवसांत स्टेनने कसोटी क्रिकेटमधून, तर आमलाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधूनच निवृत्ती घेत आपल्या चाहत्यांना धक्का दिला. मागील काही काळात दक्षिण आफ्रिकन क्रिकेटचा दर्जा घसरला...

जेव्हा जमेची बाजू बनते कमकुवत!

न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीतील पराभवामुळे भारतीय संघाचे बाराव्या क्रिकेट वर्ल्डकपमधील आव्हान संपुष्टात आले. पावसाच्या व्यत्ययामुळे दोन दिवस चाललेल्या या सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना २३९...

छुपे रुस्तम!

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा, डेविड वॉर्नर, शाकिब अल हसन, विराट कोहली या फलंदाजांनी, तर मिचेल स्टार्क, जसप्रीत बुमराह, मुस्तफिझूर रहमान या गोलंदाजांनी आपल्या खेळाने...

हार गये पर मान गये!

मागील एका दशकातील सर्वात झपाट्याने प्रगती केलेला क्रिकेट संघ कोणता, असा प्रश्न विचारला असता बांगलादेशचे नाव घेतले जाते. १९९९ मध्ये आपला पहिला वर्ल्डकप खेळलेल्या...

मधल्या फळीचा तिढा सुटेना!

शेजारी देश बांगलादेशचा पराभव करत विराट कोहलीच्या भारतीय संघाने वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. भारताची या वर्ल्डकपमधील कामगिरी उल्लेखनीय आहे. त्यांना आतापर्यंत ६ सामने...

पाकची संधी हुकली?

भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील वाद, तणाव जगजाहीर आहे. क्रिकेटच्या मैदानात हे संघ आमने-सामने आले की चाहत्यांमध्ये या सामन्याविषयी प्रचंड उत्सुकता असते. सध्या...

तीन तिगाडा, काम…

इंग्लंडमध्ये होत असलेला क्रिकेट वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वी या स्पर्धेत फलंदाज आणि फिरकीपटू वर्चस्व गाजवतील असा अंदाज वर्तवला जात होता. इंग्लंडच्या संघाने मागील काही वर्षांत...