घर लेखक यां लेख

193972 लेख 524 प्रतिक्रिया

धोनीवरील टीका रास्त की जास्त?

५२ चेंडूत २८ धावा! ही एखाद्या कसोटी सामन्यातील नव्हे, तर सध्या सुरू असलेल्या वर्ल्डकपमधील अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात भारताचा अनुभवी खेळाडू महेंद्रसिंग धोनीने केलेली खेळी आहे....

ऑस्ट्रेलियाचा हुकमी एक्का!

जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज कोण, हा प्रश्न विचारला असता सध्या भारताच्या जसप्रीत बुमराहचे नाव घेतले जाते. मात्र, ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क त्याच्यापेक्षा फार मागे नाही....

दक्षिण आफ्रिकन क्रिकेटला गरज बदलांची!

क्रिकेटची पंढरी म्हणून ओळखल्या जाणार्‍या लॉर्ड्सवर पाकिस्तानविरुद्ध पराभूत झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेचा संघ वर्ल्डकपची उपांत्य फेरी गाठणार नाही हे निश्चित झाले. फाफ डू प्लेसिसचा हा...

ती मजा नाही रे भाऊ !

क्रिकेट वर्ल्डकप सुरू होऊन आता ३ आठवडे झाले आहेत. मात्र, ही स्पर्धा म्हणावी तशी अजून रंगात आलेली नाही. इंग्लंडमधील लहरी वातावरणाबरोबरच भारत, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड...

न्यूझीलंडची ’विल’पॉवर

विराट कोहली, जो रूट, स्टिव्ह स्मिथ आणि केन विल्यमसन हे चौघे सध्याच्या घडीला जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखले जातात. या चौघांनीही मागील चार-पाच वर्षांत...

विंडीजचं घोडं अडतंय कुठं?

शाकिब अल हसनने ठोकलेल्या शतकाच्या जोरावर बांगलादेशने वर्ल्डकपच्या सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव केला. हा जेसन होल्डरच्या विंडीजचा पाच सामन्यांतील तिसरा पराभव होता, तर त्यांना...

कॅप्टन मार्वलस

शनिवारी इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा पराभव करत पाच सामन्यांतील आपला चौथा विजय प्राप्त केला. या सामन्यात त्यांचा कर्णधार अ‍ॅरॉन फिंचने १३२ चेंडूत...

…म्हणून इंग्लंडला मिळाले वर्ल्डकपचे यजमानपद

इंग्लंडमध्ये सुरू असलेला क्रिकेट वर्ल्डकप जिंकण्यासाठी प्रबळ दावेदार असणार्‍या भारत आणि न्यूझीलंड या संघांमधील सामना पावसामुळे रद्द करावा लागला. पावसाच्या खेळखंडोब्यामुळे रद्द झालेला हा...
shikhar dhawn

शिखरवर विश्वास की इतरांवर अविश्वास?

विराट कोहलीच्या टीम इंडियाने इंग्लंडमधील क्रिकेट वर्ल्डकपची २ सामने जिंकत दमदार सुरुवात केली. भारताचे हे विजय दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया या बलाढ्य संघांविरुद्ध आले....

टी-२० स्पर्धा विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेट…पुन्हा एकदा!

टी-२० क्रिकेट स्पर्धा विरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेट हा वाद मागील ८-१० वर्षे सुरू आहे. बर्‍याच खेळाडूंनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे ‘थकवणारे वेळापत्रक’ लक्षात घेऊन आपल्या देशाकडून खेळण्यापेक्षा...