घर लेखक यां लेख

193842 लेख 524 प्रतिक्रिया

पावसाची वाट पाहताना…

उन्हाळ्याने अंगाची काहिली होते आहे. घराबाहेर पडावंसं वाटत नाहीय. जो तो पावसाची वाट पहातो आहे. लोकांनी पावसावर गाणी लिहून ठेवली आहेत, गाऊन ठेवली आहेत....

क्रिकेटपटूंचं दुसरं प्रेम!

क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा नुकतीच सुरू झाली आहे. हळूहळू क्रिकेटचा ज्वर वातावरणात वाढू लागेल, विशेषत: आपल्यासारख्या क्रिकेटप्रधान देशात तर तो जास्तच वाढतो. आपल्यासारख्या देशाला कृषीप्रधान...

गाणं करताना,मनं जुळताना!

गीतकार-संगीतकार-गायक यांचं एकमेकांशी जमणं महत्वाचं असतं. त्यामुळे ते एकमेकांच्या मनातलं ओळखू शकतात. एकमेकांना नक्की काय हवं याचा नक्की अंदाज घेऊ शकतात. संगीतकार सलील चौधरींच्या...
Lata Mangeshkar

फोटोतल्या लतादीदी!

थकल्याभागल्या लता मंगेशकरांचा फोटो बघून उदासवाणं वाटलं. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर आलेल्या त्या फोटोवरच्या प्रतिक्रियाही तशा उदासच होत्या. माझ्या प्राध्यापक मैत्रिणीची त्याच्यावरची प्रतिक्रिया तर विलक्षण स्पर्शून...

…त्या रसिकांसाठी!

निशिकांत सबनीसांसारख्या एका जातिवंत वाचकाच्या म्हणण्याने एक वेगळी प्रेेरणा मिळाली आणि मला भेटलेल्या गाण्याच्या दोन रसिकांबद्दल यावेळी या सदरातून मी लिहायचं ठरवलं. अशापैकीच एक...

जीना यहाँ,मरना यहाँ!

‘जीना यहाँ, मरना यहाँ, इस के सिवा जाना कहाँ’. माणसाच्या जगण्याचं एकूण सार साध्यासरळ शब्दांत सांगून टाकणारी ती ओळ कवी शैलेंद्रंच्या तोंडून ऐकताच राजसाहेबांचे...

ये रे घना,ये रे घना!

तापलेल्या ग्रीष्म ऋतूत दिसेनाशा झालेल्या घनाची आर्त आळवणी करणारे आशाताईंचे ते सूर मनातल्या मनात कालवाकालव करून जायचे. ‘ये रे घना, ये रे घना’ म्हणून...

दर्दी विलासराव!

दिवस लोकशाहीच्या उत्सवाचे म्हणजे निवडणुकीचे आहेत. राजकारणामधल्या हमरीतुमरीचे आहेत. राजकारणातली माणसं या अशा हमरीतुमरीमुळे स्पष्ट शब्दांत सांगायचं तर कायम आपल्याला भांडखोर वाटतात. हिशेबी वृत्तीची...

पी. सावळाराम,भावनेचा ओलावा!

‘आई रिटायर होतेय’ या नाटकानंतर पी. सावळाराम ‘गंगाजमुना डोळ्यांत उभ्या का?’ या गाण्याची जन्मकथा मला सांगत होते तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने लक्षात येत होती....

ऐ मालिक तेरे…आणि चंदू पारखी

कमी पैशात आणि इनमिन ओळखीवर आपलं नशीब आजमावायला मुंबई गाठणं हा जीवघेणा जुगार तर होताच, पण खोल दरीत घेतलेली आंधळी उडीसुध्दा होती. पण हे...