Photo: नेहा कक्करचा ग्लॅमरस अंदाज चर्चेत

Mumbai

बॉलिवूड लोकप्रिय गायिका नेहा कक्कर सध्या सोशल मीडियावर फारच अॅक्टिव्ह दिसत आहे. ती चाहत्यांसाठी अनेक फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. नुकतचे तिने एक्सपेक्टेशन वर्सेस रियलिटी मधले काही फोटो इन्स्टाग्राम शेअर केले आहेत. (सौजन्य – इन्स्टाग्राम)