Saturday, March 28, 2020
Mumbai
30 C
घर फोटोगॅलरी

फोटोगॅलरी

News Photos - Browse latest photo gallery on mymahanagar.com Find latest photo galleries based on political news, sports, entertainment, lifestyle and moreफोटो गॅलरी,नवीन फोटो गॅलरी

rush at railway station

करोनाच्या भीतीपोटी लोकांची गावाकडे धाव

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने जमावबंदी लागू केली आहे. काही शहरे अंशत: लॉकडाऊन आहेत. सरकारने अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन केले आहे. मात्र, अनेक ठिकाणी सरकारच्या आदेशाला हरताळ फासत रेल्वे स्थानकावर गर्दी करण्यात आली आहे....
coronavirus effect on mumbai subran

करोनामुळे आलं भान, मुंबई उपनगरातील रस्ते सुनसान

जगभरात करोना व्हायरसने थैमान घातलं आहे. राज्यात दिवसेंदिवस करोनाग्रस्तांची संख्या वाढताना दिसत आहे. देशभरात सर्वाधिक करोनाग्रस्त रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. त्यामुळे सध्या राज्यात भीतीचे वातावरण पसरले आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने देखील शाळा, महाविद्यालय,...
corona virus effect thane city

करोनामुळे ठाण्यात शुकशुकाट

करोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भामुळे ठाणे शहरातील गजबजलेल्या सरकारी कार्यालय तसेच महत्त्वाच्या रस्त्यांवर शुकशुकाटाचे वातावरण दिसत होते. (छायाचित्र - अमित मार्कंडे)
katrina kaif wears nude gym suit just like malaika arora photos viral

मलायकाची कॉपी कॅट; व्हायरल फोटो

बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा आणि कतरिना कैफ या दोघी सध्या जास्त चर्चेत आल्या आहेत. चर्चेत येण्याचं कारण म्हणजे जिमसूट. मलायकाने या जिमसूटमध्ये योग करतानाचे फोटो शेअर केले आहेत. तर कतरीना कैफने या जिमसूट मधील...
marathi celebrities celebrate holi in thane

मराठी कलाकारांची धमाकेदार होळी

मराठी कलाकरांची होळी ही नेहमीच चर्चेत असते. प्रेक्षकांना कलाकारांची होळी अप्रूप असते. मात्र यावेळेस करोना व्हायरस धोका पाहून सर्व कलाकारांनी होळी रद्द करम्याचा निर्णय घेतला. शिवाजी पार्क, जोगेश्वरी अशा ठिकाणीवरील मराठी कलाकरांची होळी रद्द...
holi celebration photos in navi mumbai

करोनाचं सावट असून मुंबईकरांनी केली रंगांची उधळण

करोना व्हायरसचं सावट असलं तरी मुंबईकरांनी होळी साजरी केली आहे. आज नवी मुंबईमध्ये रंगांची उधळण पाहायला मिळाली. तसंच यावेळी रंगात एकरुप होऊन तरुणांनी होळी जोरदार साजरी केली. (छायाचित्र - सुमित रेनोसी)