PHOTO: IPL 2020 साठी UAE सज्ज; दुबईसह अबूधाबी स्टेडियम लख्ख!

इंडियन प्रीमियर लीग २०२० मध्ये पदार्पण करण्यासाठी काही दिवस शिल्लक आहेत. बहुप्रतिक्षित टी -२० टूर्नामेंट अबू धाबी येथे १९ सप्टेंबरपासून सुरू होईल. पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि उपविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात असणार आहे. (फोटो- BCCI सचिव जय शाह ट्विटर )

दिव्यांच्या रोशनाईने हे स्टेडिअम लख्ख झाल्याचे या फोटोंमधून दिसतेय