तेजस देऊसकरचा दिग्दर्शक ते अभिनेता असा प्रवास

Mumbai

माधुरी दीक्षित ची मुख्य भूमिका असणारा ‘बकेट लिस्ट’ या चित्रपटाचे दिग्दर्शक ‘बाबा’ या चित्रपटात अभिनय करताना दिसणार आहेत.