घरताज्या घडामोडीPhoto : अखेर कोस्टल रोड आणि सी-लिंकला महाकाय गर्डरची जोडणी; BMCची ऐतिहासिक...

Photo : अखेर कोस्टल रोड आणि सी-लिंकला महाकाय गर्डरची जोडणी; BMCची ऐतिहासिक कामगिरी

Subscribe

देशातील पहिला 'कोस्टल रोड' मुंबईत प्रिन्सेस स्ट्रीट ते वरळी या दरम्यान १०.५८ किमी उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. शुक्रवारी पहाटे ३.२५ वाजता कोस्टल रोड आणि वांद्रे - वरळी सी लिंक यांना एका बाजूने महाकाय गर्डरने जोडण्याचे काम अवघ्या १ तास २५ मिनिटात यशस्वीपणे पार पाडण्यात आले. या ऐतिहासिक कामगिरीची मुंबई महापालिकेच्या इतिहासात नोंद झाली आहे.

Edited By – Vaibhav Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -