सुबोधसारखे तुम्हीही बायकोला घाबरता का?

Mumbai

‘शुभ लग्न सावधान’ या सिनेमाचा नुकताच टीझर लाँच झाला आहे. तब्बल दोन वर्षांनंतर सुबोध भावे आणि श्रुती मराठे एकत्र स्क्रिन शेअर करणार आहे. या सिनेमाची नेमकी कथा काय आहे? हे सिनेमा रिलीज झाल्यानंतरच कळेल!