मुंबईत आसामी नागरिकांचा नागरिकत्व सुधारणा विधेयकाला विरोध

Mumbai

गेल्या काही दिवसांपासून आसाममध्ये नागरिकत्व सुधारणा विधेयकाला मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे. याचाच एक भाग म्हणून मुंबईच्या आझाद मैदानात आसामी नागरिकांकडून धरणे आंदोलन करण्यात आलं