बापरे! नवीन लक्झरी कार फेकली जाते दरीत

नवीन गाडीला अगदी लहान बाळा सारखे जपले जाते. एखादा स्क्रॅच पडला तरी अनेकांचा जीव खाली वर होतो. मात्र, अशी एक कंपनी आहे. जी आपल्या नव्या कोऱ्या कार तब्बल ३० फूट खोल दरीत फेकून देत आहे. काय आहे या मागचे नेमके कारण? जाणून घ्या