अॅव्हेंजर ४ ची प्रतिक्षा संपली, ट्रेलर आऊट

Mumbai

अॅव्हेंजर ४ ची प्रतिक्षा संपली, ट्रेलर आऊट अॅव्हेंजरची क्रेझ तरूणांमध्ये किती आहे हे वेगळं सांगण्याची गरज नाही. आता अव्हेंजर चारचीही प्रतिक्षा संपली आहे. नुकताच अव्हेंजर ४ चा ट्रेलर समोर आला आहे. मार्वल्सने हा अव्हेंजर एन्डगेम हा ट्रेलर रिलीज केला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here