‘विक्की वेलिंगकर’ चित्रपटाच्या शुटिंगचे किस्से

Mumbai

सोनाली कुलकर्णी आणि स्पृहा जोशीचा सस्पेन्सने भरलेला थरारपट विक्की वेलिंगकर लवकरच प्रदर्शित होतोय. या चित्रपटाचे शूटिंग अवघ्या २० दिवसांत पुर्ण करण्यात आलं, अशी माहिती सोनालीने दिली. चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान घडलेले मजेशीर किस्से सोनाली आणि स्पृहाने शेअर केले आहेत माय महानगर सोबत…