घरव्हिडिओविणा- शिवकडे आपलं मन मोकळ करणार

विणा- शिवकडे आपलं मन मोकळ करणार

Related Story

- Advertisement -

बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्य नेहा नऊ पैकी ८ मत मिळवून थेट फिनालेमध्ये जाणार आहेत. तर नेहाबरोबर शिवानीही बिग बॉस मराठीच्या फिनालेमध्ये पोहचली आहे. घरात आलेल्या प्रत्येक सदस्यांने घरातल्यांना सल्ला दिला. आज घरात सगळे सदस्य एकत्र मजा करणार आहेत. तर दुसरीकडे विणा- शिवकडे आपलं मन मोकळ करणार आहे.

- Advertisement -