आजही विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपचे आंदोलन

Mumbai

विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशाचा आज दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवशी देखील विरोधक आक्रमक झाले आहेत. शेतकरी कर्जमाफी आणि सात बारा कोरा झाला पाहिजे यासाठी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी केली जात आहे