बालदिन विशेष | ६ हजार चेंडूपासून तयार केले हे गोंडस पोट्रेट

Mumbai

बालदिनाचे औचित्य साधत चेतन राऊत या कलाकाराने तब्बल ६ हजार चेंडूपासून एक गोंडस पोट्रेट तयार केले आहे. गोरेगाव येथील मरोशी पाड्यात इंडिया बुकसाठी हा विक्रम करण्यात आला. यावेळी लहानमुलांसोबत त्यांनी छान वेळही घालवला.