एकनाथ खडसेंना मंत्रिमंडळात स्थान मिळणार का?

Mumbai

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्यावर घोटाळयाचे आरोप झाल्यानंतर मंत्रिमंडळातून पायउतार व्हावे लागले होते. आता २०१९ च्या निवडणुकीनंतर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेणार का? असा प्रश्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी विचारला होता