नाशिकमध्ये कोरोनाचा धोका वाढला

Mumbai

नाशिकमध्ये कोरोनाचा एकमेव रूग्ण आढळला असला तरी त्या रूग्णाच्या संपर्कात साधारण पंन्नास ते साठजणं आले होते. त्यामुळे नाशिककरांचा कोरोनाचा धोका वाढला आहे. सध्या या संशयितांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर कोरोनाबाघीत रूग्णाच्या कुटूंबियांची कोरोनाची चाचणी करण्यात आली आहे. लवकरच त्याचे निकाल येतील अशी माहिती नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली.