कॅन्सर बरोबरचा लढा

कॅन्सर म्हणजे कॅन्सल अस बोलले जाते..यामुळे जेव्हा एखाद्या व्यक्तीला आपल्याला कॅन्सर झालाय हे कळत तेव्हा ती कोसळून जाते..पण जर तुमचा आत्मविश्वास दांडगा असेल कुटुंबाची साथ असेल तर अशक्य काही नाही..त्यात जर योगा आणि आयुर्वेदाची जोड मिळाली तर तुम्ही कॅन्सर मुक्त होवू शकता. असाच अनुभव संजना साटम यांना आलंय.. माय महानगर बरोबर त्यांनी हाच अनुभव शेअर केला असून इतरांना हिम्मत दाखवण्याचे आवाहन केले आहे.