पुन्हा एकदा ‘गाढवाचं लग्न’

MUMBAI

गाढवाचं लग्न हे अस्सल गावरान मातीतील मराठी ठसक्यातील वगनाट्य पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. अभिनय, संगीत, नाट्य, नृत्य यांचा एकत्रित अविष्कार यात पहायला मिळणार आहे. सावळा कुंभार आणि गंगी या अजरामर अशा… भूमिकांमध्ये संजय कसबेकर आणि श्रद्धा साटम दिसणार आहेत. आता संजय कसबेकर आणि श्रद्धा साटम ‘गाढवाच लग्न’ कसं पार पाडतात, हे पाहण रंजक ठरणार आहे.