प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी उपयोगी ठरणारी योगासनं दाखवतायत प्रशिक्षक दीपिका चाळके!

MUMBAI

कोरोनासारख्या आजारांचा सामना करण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती अत्यंत महत्त्वाची असते. औषधांच्या मदतीने ती वाढवता देखील येते. पण प्रतिकारशक्ती वाढवण्याचा आणि आपला मेरुदंड निरोगी ठेवण्याचा त्याहून सोपा उपाय म्हणजे योगा. योगासनांच्या माध्यमातून प्रतिकारशक्ती कशी वाढवायची, याचं प्रात्याक्षित दाखवतायत योगा प्रशिक्षक दीपिका चाळके!