फेसबुकवर प्रायव्हसी चेकअप केलयं ?

तुमच्या फेसबुक अकाऊंटवरील माहिती ही अनोळखी युजर्सना पाहता येत असेल तर तुमच्या प्रोफाईल फोटोपासून ते वैयक्तिक माहितीचा दुरूपयोग होऊ शकतो. म्हणूनच फेसबुकवर प्रायव्हसी टीप्सच्या माध्यमातून तुमची प्रोफाईल सुरक्षित करण्यासाठी या काही खास टीप्स.