सार्वजनिक गणेशोत्सव अडकलाय न्यायालयीन लढाईत | राजकारणी आरोपात व्यस्त

Mumbai

दरवर्षीप्रमाणे मुंबईतील गणेशोत्सवावर महापालिकेच्या परवानग्या आणि न्यायालयीन याचिकाची टांगती तलवार लटकत आहे. पालिकेच्या सत्तेत असलेली शिवसेना प्रशासनाकडे तर मनसे सेनेकडे बोट दाखवत आहे.