तरच, मिळेल भूमिपुत्रांना न्याय मिळेल

Mumbai

नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन प्रमाणेच स्टेस रजिस्टर ऑफ सिटीझन देखील संपूर्ण देशात लागू झाले पाहिजे. त्यामुळे एखाद्या राज्यात परराज्यातून येणाऱ्या लोंढ्याना निर्बंध बसेल. त्यातून स्थानिक आणि भूमिपुत्रांना न्याय मिळेल अशा आशयाचं ट्विट मनसेचे सरचिटणीस यांनी केलं आहे. बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या स्थलांतरीत लोकांची संख्या महाराष्ट्र आणि दिल्ली सर्वाधिक आहे. त्यामुळे, एसआरसी जर प्रत्येक राज्यात आणि परिणाम देशात लागू केली तर त्याचा फायदा महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना होईल असंही संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं आहे.