नव्या कारभारणीसह मिलिंद सोमण करणार का ‘बिग बॉस’मध्ये गृहप्रवेश?

Mumbai

लवकरच हिंदी बिग बॉसच्या ११ व्या पर्वाला सुरुवात होत आहे. यावेळी जोड्या स्पर्धक असल्यामुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी या शो मध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा आहे.