घरव्हिडिओआमदार बच्चू कडू जेव्हा अधिकाऱ्यांशी भिडतात तेव्हा...!

आमदार बच्चू कडू जेव्हा अधिकाऱ्यांशी भिडतात तेव्हा…!

Related Story

- Advertisement -

अपक्ष आमदार बच्चू कडू आणि त्यांची आंदोलने आपल्याला सर्वांना परिचित आहेतच. मग ते बच्चू कडू यांचे शोले स्टाईल आंदोलन असो वा इतर आंदोलने. त्यांच्या आंदोलनात काही तरी वेगळेपण असते. मात्र आज बच्चू कडू यांनी चक्क मंत्रालयात एंट्री मारत मुख्यमंत्र्यांच्या गृहविभागातील अधिकाऱ्यांना झापल्याचे पाहायला मिळाले.

- Advertisement -