शिवसेनेचं तोंड कुठं, शेपूट कुठं कळत नाही – अविनाश जाधव

Mumbai

कोकणाच्या काशीत मी अनेक वर्षांपासून दर्शनाला येत आहे. आमचा नवीन झेंडा आणि पक्ष महाराष्ट्रावर गाजू दे, असे साकडे मी आज घातले. भारतातील तरुणांनाच नोकरी मिळत नाहीये, मग बाहेरच्या लोकांना आपण सोयी-सुविधा का द्याव्यात. म्हणून आम्ही बांगलादेशींच्या विरोधात आघाडी उघडली आहे, अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते, ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली.