मनसे नेते अविनाश जाधव यांचे ठिय्या आंदोलन

MUMBAI

ठाण्यात कोरोनाबाधित रुग्णांची हेळसांड होत असल्याच्या निषेधार्थ मनसे ठाणे-पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी ठाणे महानगर पालिकेचे आयुक्त विजय सिंघल यांच्या दालनाबाहेर ठिय्या आंदोलन केले. येथील अधिकाऱ्यांनी अविनाश जाधव यांची चर्चा करून मार्ग काढू असे म्हणत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, अविनाश जाधव चर्चेसाठी तयार झाले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here