ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिर उघडताच मनसे नेत्यांकडून काकड आरती

आज संपूर्ण राज्यात सर्वधर्मिय मंदिरांची दारे भाविकांसाठी उघडण्यात आली आहेत. त्यामुळे आज ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिरात मनसेकडून काकड करण्यात आली. यावेळी ठाण्यातील कोपिनेश्वर मंदिरात मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव आणि मनसे नेते अभिजीत पानसे उपस्थित होते.