मुंबई-पुणे-मुंबई 3 सुपरहिट

Mumbai
मुंबई -पुणे-मुंबई 1 आणि 2 च्या यशानंतर आता या चित्रपटाचा तिसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. आणि दोन भागांप्रमाणेच हा तिसरा भागही प्रेक्षकांमध्ये सुपरहिट ठरला आहे.