घरव्हिडिओसरकारी, खासगी रुग्णालये आणि नर्सिंग होमचं फायर ऑडिट गरजेचं

सरकारी, खासगी रुग्णालये आणि नर्सिंग होमचं फायर ऑडिट गरजेचं

Related Story

- Advertisement -

भंडाऱ्यातील जिल्हा रुग्णालयात मध्यरात्रीच्या सुमारास शिशु केअर युनिटला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. या अग्नितांडवात दहा बालकांचा मृत्यू झाला. या घटनेत चूक कोणाची असा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, कॅबिनेट मंत्री नवाब मलिक यांनी सरकारी, खासगी रुग्णालये आणि नर्सिंग होमचं फायर ऑडिट गरजेचं आहे. या ऑडिटमध्ये जे दोषी ठरतील त्यांचे परवाने रद्द करण्याची मागणी मलिक यांनी केली आहे.

- Advertisement -