घरव्हिडिओएका टाळी मुलांसाठी वाजवू, ज्यांनी बालपण घरात कोंडून टाकलं

एका टाळी मुलांसाठी वाजवू, ज्यांनी बालपण घरात कोंडून टाकलं

Related Story

- Advertisement -

लॉकडाऊनला आता जवळपास दोन महिने होत आले आहेत. आपण कोविड योद्ध्यांसाठी टाळ्या-थाळ्या वाजवल्या, दिवे लावले. मात्र आपल्या घरातील लहान मुलेही कौतुकास पात्र आहेत. या दोन महिन्यात त्यांनी मोठ्यांपेक्षाही जास्त शिस्तित लॉकडाऊनचं अनुकरण केलं आहे. बाहेर फिरायला जाणे नाही, गार्डन नाही किंवा मैदानात खेळ नाहीत, तरिही लहान मुले घराबाहेर पडण्याचा हट्ट करत नाहीत. त्यामुळे एक टाळी त्यांच्यासाठी बनतेच.

 

- Advertisement -